Category: Uncategorized
-
Memorial to Jews
मग चालत चालत आम्ही “मेमोरियल टू दि murdered jews ऑफ युरोप”ला गेलो. खूप भव्य आहे. केवढा तरी मोठा परिसर. म्युझियम अंडरग्राउंड आहे आणि म्युझियमच्या वरती असा लुक निर्माण केला आहे जसे काही अनेक थडगी एकत्र असल्यावर जसा लुक येईल. नंतर बाजूला मोठमोठ्या वॉल एवढी थडगी-टाईप डिझाईन आहे. आमचा नंबर आल्यावर, पंधरा-सोळा पायऱ्या उतरून खाली गेल्यावर…
-
निघण्याआधीची उत्सुकता
5 March हा प्रवास सुरु करतांना मी 5 मार्च पासून सुरुवात करेन , कारण हा सर्वच काळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज मधुच्या सासरहून निघण्याचा दिवस. मी कालच रात्री मधुकडे राहण्यासाठी आले. मनात संमिश्र भावना दाटून आल्या होत्या. एकीकडे मितालीला भेटण्याची उत्सुकता व दुसरीकडे युवी आणि मधूला सोडून तीन महिने राहणार ही हुरहूर. युवराज जर…
