Skip to content
माझी 2nd Innings

माझी 2nd Innings

माय लेकीचा प्रवास

  • Chernobyl series

    मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा!! काल रात्री आम्ही Chernobyl seriesचे तीन भाग व आज राहिलेले दोन भाग पूर्ण केले. ती series पाहिल्यावर मनात अनेक विचार आले. जसे की प्रत्येक मनुष्य काहीतरी प्रॉब्लेम घेऊनच जन्माला येतो. प्रत्येकाची destiny वेगळी असते. आपल्याला वाटते की आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत. त्यातून आपल्या देशात गरिबी जास्त आहे त्यामुळे आपल्यालाच सगळा…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • Museum Day (3 April)

    आज आमचा म्युझियम डे आहे. Berlinमध्ये बरीच म्युझियम्स आहेत. मितालीने त्यातील पाच सिलेक्ट केली. मितालीने निघतानाच युनिव्हर्सल पास काढला. युनिव्हर्सल पास म्हणजे तुम्ही ट्रेन, बस, tram याने त्या 24 तासात कितीही प्रवास करू शकता. प्रथम आम्ही नॅचरल हिस्ट्री म्युझियम ला गेलो. तिथे गेल्या गेल्या अतिप्रचंड Tyrannosaurusचा सांगाडा दृष्टीस पडला जवळजवळ दोन मजली उंच सांगाडा होता!…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • जर्मनs आणि जर्मनी बद्दल निरीक्षण

    16 March जर्मन लोकांबद्दल माझे निरीक्षण असे की मुद्दाम बोलायला येणार नाहीत पण मदत मागितल्यास तत्परतेने मदतीला येतील. तसेच ते जास्त बोलत नाहीत कारण खूप चांगले इंग्लिश बहुतेक कोणालाच येत नाही. त्यामुळे ते non-जर्मन माणसांशी बोलताना कम्फर्टेबल नसतात. जर्मन माणूस हा फॅमिली man आहे. तो त्याच्या घराच्या आजूबाजूच्या एरियामध्ये मुलांसाठी वॉच टॉवर, घसरगुंड्या, झोपाळे तयार…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • Johnnyची भेट (22 March)

    आज आम्ही कॅन्टीनला (Mensaला) जेवायला गेलो. जेवण्यासाठी एक मेक्सिकन व्हेज बर्गर आणि मेक्सिकन डिश चिली विथ बीन्स घेतली होती. जेवणानंतर मिताली तिच्या युनिव्हर्सिटीत कामासाठी गेली आणि मी सायकल चालवायला. संध्याकाळी युनिव्हर्सिटीच्या रस्त्याने पुढे चालत चालत एका छोट्याशा टेकडीवर गेलो. जातांना मोकळे रस्ते आणि मोकळा श्वास- सुंदर मिलाप! इथे अगदी आतले रस्ते पण व्यवस्थित आखीव आणि…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • Potsdam

    Potsdam

    बाहेर पडण्याआधी मितालीने माझा ऑनलाइन युनिव्हर्सल पास काढला कि जो त्या पूर्ण दिवसासाठी बस, tram, लोकल, रिजनल ट्रेन या सर्वांसाठी उपयुक्त आहे. सर्वप्रथम आम्ही युनिव्हर्सिटीच्या main कॅम्पस मध्ये आलो. त्याला लागूनच Sanssouci (सांस-उसी) पार्क आहे. Sanssouci म्हणजे “No worries”! तिथे खूप पायऱ्या असून एकदम वरती गेल्यावर सर्व Potsdam दिसते. नंतर तिथून आम्ही Potsdamची सगळ्यात मोठी…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • माझे सायकल पुराण

    माझे सायकल पुराण

    10 March आदल्या दिवशीच्या पायपिटीने खूप थकलेलो. आज नाश्त्यासाठी उकडलेले अंडे, ब्रेड, चीज, आलू पराठे आणि चहा असा भरपेट नाश्ता खाऊन नंतर एक तासभराने बीटची कोशिंबीर खाऊन आम्ही मितालीच्या workplaceला म्हणजे युनिव्हर्सिटी मध्ये गेलो. तिथे मितालीला कामासाठी केबिन आहे. तिथे दुसरे कोणी नसल्याने मी पण तिच्याच बरोबर तिथे बसले. जर्मनीमध्ये सायकलीचे प्रमाण खूप जास्त आहे…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • मितालीचा birthday!

    व्हेरी हॅपी बर्थडे डिअर मिताली!! कितीतरी वर्षांनी बर्थडे तिच्या बरोबर राहून साजरा करणार आहे. सर्वप्रथम आम्ही बाहेर पडलो, पहिल्यांदाच rt-pcr टेस्ट केली; ती टेस्ट नेगेटिव आली. टेस्ट केली एवढ्यासाठी की मॉलमध्ये वगैरे गरजेचे आहे. प्रथम पोस्टात गेलो तिथे त्यांनी माझा पासपोर्ट व्हेरिफिकेशन करून माझी डिजिटल सिग्नेचर करून घेतली मग माझं सिमकार्ड तीन महिन्यांसाठी घेतले आहे…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • प्रस्तावना

    नमस्कार मंडळी, खरेतर आजकाल युरोपचा प्रवास करणे ही काही विशेष गोष्ट नाही अगदी सामान्य झाले आहे सध्याच्या काळात. पण माझ्यासाठी मात्र ही गोष्ट खूप खास, अगदी मर्मबंधातली ठेव आहे. माझा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रवास. त्यातून शिकत असताना मिळालेल्या स्टायपेंड मधून स्वतःचा खर्च करून तसेच दरमहा काही ठराविक रक्कम माझ्यासाठी पाठवुन मितालीने माझी सर्व जबाबदारी स्वतःच्या…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • Covid vaccination appointment

    आज माझा व्हॅक्सिनेशन डे. सकाळी नऊची अपॉइंटमेंट होती. माझे दोन व्हॅक्सिनेशन डोस आधीच इंडियामध्ये झालेले आहेत पण मी इथे तिसऱ्या डोससाठी एलिजिबल आहे म्हणून मितालीने सांगितले की तू व्हॅक्सिनेशन घेऊन टाक. त्याचा आणखीन एक फायदा असा की त्या नंतर युरोपमध्ये फिरतांना परत परत rt-pcr टेस्ट करण्याची गरज राहणार नाही. Berlinचे व्हॅक्सिनेशन सेंटर तिथल्या जुना एअरपोर्टच्या…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
  • Berlin wall

    मग last stop, Berlin वॉल कडे आम्ही कूच केले. हिटलरचा बिमोड झाल्यावर ईस्ट जर्मनी रशियाने ताब्यात घेतली व वेस्ट जर्मनी capitalist अमेरिका, इंग्लंड व फ्रान्स यांनी ताब्यात घेतली. हा काळ दुसऱ्या महायुद्धानंतर चा होता. रशियामध्ये कम्युनिजम असल्यामुळे East जर्मनीमध्ये पण कम्युनिझम लादला गेला. East Germanyमध्ये लोकांवर खूप बंधने होती. स्वतःची प्रॉपर्टी खरेदी करता यायची नाही,…

    mitali damle

    10th Aug 2022
    Uncategorized
←Previous Page
1 2 3 4
Next Page→

Blog at WordPress.com.

  • Subscribe Subscribed
    माझी 2nd Innings

    Have a WordPress.com account? Log in now.

  • माझी 2nd Innings
    View site in Reader
    Manage subscriptionsSign upLog in
    Report this content
    Collapse this bar